रविवार, ६ सप्टेंबर, २००९

हा तर खरा इतिहास नाकारण्याचा प्रयत्न

मिरज मधील प्रकार हिंदू- मुस्लीम धार्मिक द्वेषभावनेतून घडलेला विषय आहे का ?
अफझल खान हा मुस्लीम होता म्हणून त्याच्या हत्तेचा विषय दुखावणारा होता असे आहे का ?
तर तसे नाही
अफझल खान हा स्वराज्यावर चालून आलेले संकट होते आणि त्याचे निवारण करण्यासाठी लढाई झाली होती आणि ती स्वराज्यासाठी झालेली लढाई होती त्यात अफजल खानाचा वध झाला होता आणि याची साक्ष अजूनही प्रतापगड देत आहे
Pratap GadImage via Wikipedia
मग आज त्याच अफझल खानच्या वधाकडे धर्माच्या चष्म्यातून का पाहिले जात आहे ?
या दृष्टीने याच्याकडे पाहणारे खरे धर्मांध नाहीत का ?
अफझल खान वध हा हिंदू- मुस्लीम असा विषय नसून 'हिंदवी स्वराज्य आणि परकीय आक्रमण' असा आहे किंवा परकीय आक्रमण परतवून लावल्याचे प्रतिक आहे .
ज्यांची भावना अफजल खानमध्ये गुंतली आहे ते स्वराज्याचेच काय महाराष्ट्राचे पर्यायाने या देशाचे दुश्मन नाहीत का ?
या अफजल खानात आणि त्या अजमल कसाब अफजल गुरु यांच्यात फरक तो काय आहे ?
या सर्वानीच आपल्या स्वराज्यावर हल्ला चढवला नव्हता का ?
तेंव्हा यांच्याबद्दल ज्यांना आपुलकी आहे ते कोणत्या धर्माचे आहेत हे महत्वाचे नसून त्यांची हि मानसिकता या देशासाठी खूप धोकादायक आहे .
जो खरा इतिहास आहे त्याच संदर्भाचे चित्र कमानीवर लावले तर ते चिथावणीखोर कसे होऊ शकते ?
कमान उभारणारे हे खरा इतिहास सांगत आहेत आणि तिला विरोध करणारे हा इतिहास आमचा नाही असे सांगत आहेत हे लक्षात घ्यावे कारण अशाच प्रवृतीने ६० वर्षापूर्वी देशाची फाळणी केली आहे
आता दुसऱ्या फाळणीच्या दिशेने आपण चाललो नाहीत ना असे वाटते
आमच्या भावना आम्ही कितीही प्रक्षोभकपणे व्यक्त करू परंतु तुम्ही तुमच्या धर्मश्रद्धाना लगाम घातली पाहिजे असा अट्टाहास किंवा मुस्लीम मानसिकता या मागे आहे
काही ठिकाणी मशिदीवरून जाणाऱ्या मिरवणुकीला आक्षेप घेतला जातो तर कधी फटाके वाजवण्यावरून दंगल होते.
आता जर मशिदीसमोरून जाताना आवाज नको असेलतर असाच आक्षेप मंदिरासमोरून उरूस जाताना हि घेता अवू शकतो पण हिंदू समाज तो घेत नाही यातूनच हिंदू समाज आडमुठा नाही संयमी आहे याचे उदाहरण नाही का ?
उलटपक्षी मिरवणुकीच्या वेळी आक्षेप घेणारे खरे धर्मांध नाहीत का ?
मिरजेतील घटनेचा धर्माशी संबंध नसून इतिहास आणि राष्ट्रवादाशी संबंध आहे.
आम्ही शिवाजी महाराज मानत नाही त्यांचा गौरवशाली इतिहास मानत नाही असे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
समाज जीवनात शिवजयंती, गणेशोत्सव ,नवरात्र हे उस्तव यातून सामाजिक पुरषार्थ जागवला जातो आणि यावरच आघात करून त्याचे खच्चीकरण करण्याचे काम सध्या चालू आहे मग राष्ट्रीय संकटाला सामोरे जाणार्यांचे मनोबल कमजोर होत जाते
आणि एखादा कसाब बंदूक हातात घेऊन शेकडो भारतीयांना ओलीस ठेऊ शकतो.
कोणाच्या भावना दुखतात म्हणून आम्ही आमचा खरा गौरवशाली इतिहास लपवून ठेवायचा का ?
वर्षभरापूर्वी जेंव्हा दक्षिण आफ्रिकेत २०-२० कप हिंदुस्तानाने पाकिस्तानला हरवून जिंकला होता त्यावेळी महाराष्ट्र सरकारने त्या संघाचे मुंबईत भव्य मिरवणूक काढून स्वागत केले होते आणि त्यांचे कौतुक करताना गृहमंत्री आबा पाटील यांनी अफजल खानच्या कोथळा बाहेर काढणाऱ्या शिवरायांचा ऐतिहासिक दाखला दिला होता त्याबद्दल त्यांना पोलीस किंवा कायद्याने जाब विचारल्याचे ऐकवत नाही.
जर गृहमंत्री जे बोलले ते चुकीचे नव्हते तर मिरजेत जी कमान होती त्या चुकीचे कसे काय असू शकते ?
यातील मुद्दे तोरसेकर यांच्या लेखातून घेतले आहेत
वंदे मातरम
Enhanced by Zemanta

३० टिप्पण्या:

 1. अप्रतिम रे

  जळजळीत लेख आहे

  जय शिवाजी जय भवानी

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. After all it's all Politics ,comman man are lead bye some bad thoughts,need a more educated and matured society.Needs more metropoly in culture and thoughts.After all your thoughs are good but the attitude leads towards some single side of coin.Any religion will not tell peoples to do a things like that.Need a strong rules and regulations for revolution of Good Life values and Manhood..

  Jay Hind..

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. @pravin


  मिरजेतील घटनेचा धर्माशी संबंध नसून इतिहास आणि राष्ट्रवादाशी संबंध आहे.
  आम्ही शिवाजी महाराज मानत नाही त्यांचा गौरवशाली इतिहास मानत नाही असे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

  हे लक्षात घ्या

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. मुसलमान कॉंग्रेसने जोपासलेली किड आहे. त्यांचे नाव मिटवल्याशिवाय जगातील कोणतेही राष्ट्र सुखाने नांदू शकत नाही. ही किड वाढवायला मदत करणार्‍या कऑंग्रेसला येत्या निवडणुकीत धडा शिकवूया.
  हिंदुंनो येत्या निवडणुकीत १००% मतदान करा व कॉंग्र्सला धडा शिकवा.
  जय हिंद जय महाराष्ट्र.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 5. छान लेख आहे. साहजिकच विचारलेले प्रश्न अंतर्मुख करायला लावणारे आहेत. मात्र इतिहासाचा धर्माशी संबंध लावणे - स्पेशली - शिवइतिहासाचा - चुकिचे आहे, असं मला वाटतं.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 6. भुंगा
  मलाही तेच म्हणायचे आहे
  इथे शिवरायांचा गौरवशाली खरा इतिहास धर्माच्या नावाखाली नाकारण्याचा प्रयत्न केला गेला आहे

  प्रत्युत्तर द्याहटवा
 7. chan lihale ahe re pan yatun konat farak padel ase vatat nahi.

  karan hindu lavkar itihas visartat ha itihas ahe.


  ----------------------------- nachiket gurav.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 8. @ vikram

  ani jo desh je rashtra itihas visarte tya deshacha tya rashtracha bhugol matra badalto.

  ani yache sarvat changale udaharan mhanje ' kashmir .

  प्रत्युत्तर द्याहटवा
 9. varil maza ya matashi kadachit koni sahamat honar nahi. pan yache aun ek udaharan mhanje aplya deshachi falani.


  --------------------------------nachiket gurav.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 10. Miraj Dangal Mhanaje Shivrayancha Itihaas Naakarnyaacha Praytn He Dharmandh Lok Karat Aahet...

  Shivraayanchaa Itihaas Jivant Thevan Ha Aaplya Shivpremincha Dharm Aahe..

  Vikram AApan Chan Lekh Lihlaa Aahat..Aaalyasarkhe
  Shivpremi JO Paryant Aahet To Paryant Maharajancha Itihaas Jivant Aahe...Aani To Pusnyacha Kapal Karante Pana Koni Kelach...Tar Aamhihi...Samarth Aahot Hyachi Janiv Tyana Asavi..

  Jay Maharashtra..

  प्रत्युत्तर द्याहटवा
 11. सरकारने हिंदू चा अंत पाहू नये आता ..हिंदू संयमी आहे याचा गैरफायदा घेव्वोन जरा आगामी काळात अश्या घटना वाढल्या तर हिंदू पण प्रतिक्रिया देतील ..हिंदू ची प्रतिक्रिया कशी असते हे गुजरात मधेय दिसून आले आहेच.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 12. me mirjetch rahto

  aani ha saral saral shivaji rajyanchya iti hasacha aapman kela jaat aaahe.
  yaat fakt muslim samil aaahet ase nahe aaplyatel hindu lok hi aahet

  he kuthe tari thnbayala hav

  aani aappn jar aata mage hatlo tar bandgulach

  प्रत्युत्तर द्याहटवा
 13. aapan yua shaktine pudhe yayala hav

  aaj jabardastine ganpate visarjan karayala lawat aahe yaacha earth aapn harlo aasscha hto na

  rajkiy pudhri aahi konhi navte ata sarvjan hatksep karun prkaran mitwaych baghat aahet

  nivednukich fayada mhnun

  je prkaran samanya mansatun chalu zale tyana yacha nirnay gheu de

  aani pudhari paper madhe saral saral murtivar dagad phek kartana distat char landi hirv zenda hatta gheun police gadivar nachtat

  aashveli sarv police kay karat hote ?

  aani mag yaan fakt sambahji bhide ghavatat kay?


  jeev dyaaaaaaaaaaaaa

  प्रत्युत्तर द्याहटवा
 14. santosh_amazing333

  mi tumachya bhavana amju shakato

  parantu aapan kothe tari aki dakhavali pahije ase majhehi mat aahe

  vande mataram

  प्रत्युत्तर द्याहटवा
 15. Apratim lekh Vikram .

  Vishesht: Afajalkhan, Afajal Guru ani Kasab yaanchi tulana. Tyanihi aapalyaa swarajyavar dharmaachya aadharavr halle kele hote. tyatalyaa akaa fajal khanaalaa tyachi shikshaa milali karan tithe shikshaa dyaayalaa Shivaji maharaj hote ani ata dalbhadri sarakar aahe.

  -- Sampadak , Matrubhoomi e-Magazine

  प्रत्युत्तर द्याहटवा
 16. You all people only take statements of all big leaders which you need for your covinence and selfish purpose.Babri for delhi,M.P and M.L.A SEATS of miraj area. you are not interested in development of people You are only intrested in YOU all quaral and then see this tamasha and eat benifits after WHEN others are wounded like babri incidence.ACTUALY who divides both religon punished by public.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 17. .. माझा मते पाकिस्तान हा देश नसून ती एक असुरी विचारधारा आहे. जी भारतात इसालामी आक्रमणा पासून चालू होती. भारतीय लोकांनी शिवाजी महाराजांचे आभर मानले पाहिजे. तयन्चा स्वरजा मुळे इसालामी आक्रमण आणि इस्लामीकरण थोपवू शकले . नाहीतर आज जी स्वतःला सेकुलर बोलनारी लोकान आज भारताचा अफगाणिस्तान झालेला दिसला असता. या कॉंग्रेसने देशाच वातोळ केल. आणि आजहि करत आहे. तरीही देशात बहुमताने तय्नच सरकार. ( मी कुठलंय हि राजकीय पार्टीचा नाही ) पण मला भारतीय या मानसिकतेची कीव येते कारण आजही भारतात (विषेश करून उत्तर भारतात) मारठीयंचा इतिहास असा मांडला आहे कि मरठीराज म्हणजे मुघलांचे बंडखोर. ...................... .

  प्रत्युत्तर द्याहटवा
 18. iteh charcha karun aani mate mandun kay honar aahe???? pratyakshat aapan kay karto te mahtvache aahe........ pratyek jan dusaryane pudhe yaychi vat baght asto suruvat swtha pasun zali pahije..........

  प्रत्युत्तर द्याहटवा
 19. सह्याद्री बाणा... या ब्लाग वर या लेखाची दुसरी बाजु मांडणारे दोन लेख आहेत. १. छ. शिवराय आणि अफजलखान वध २. शिवरायांचा खरा इतिहास पुढे आणला पाहिजे www.sahyadribana.com

  प्रत्युत्तर द्याहटवा
 20. @prakash pol
  tumachi bajuhi vachali ti dusari baju nasun hich baju aahe :)
  fakt ek lakshat theva rjanvar Afzal khan chalun aala hota kulkarni nahve tyamule khanala jast highlight karnyat aale aahe :)

  Dhanyavad

  प्रत्युत्तर द्याहटवा
 21. मध्यंतरी एक लेख वाचण्यात आला होता, ज्यामध्ये एका युरोपियन संस्थेने विभाजनपूर्व रशियातील परिस्थिती आणि हिंदुस्थानाची आत्ताची परिस्थिती अशी तूलना करून, सध्या हिंदुस्थानात, रशियाप्रमाणेच विभाजनाची ठिणगी पडू शकते, असे भाकित केले होते. राज्यकर्त्यांचे असे वागणे, त्यांच्यासह देशाला घेऊन बुडेल अशी भीती मिरजसारख्या घटनांमुळे वाटते. मिरजची घटना ही तणाव वाढवण्यासाठी मुद्दाम करण्यात आलेले एक सुनियोजित निमित्त होते असे दिसते.

  प्रत्युत्तर द्याहटवा