माझ्याबद्दल...
मी खून केला - असा आरोप तुम्ही करू शकाल. माझी समजूत कमी पडली - असेही म्हणू शकाल. आपण सर्व कधीकधी दुबळे असतो. पण खोटेपणाने, आव आणून वागणे - हा गुन्हा मी कधीच केला नाही....................................................... मी गर्दीत असतो पण तरीही एकाकी असतो . मी मित्रांच्या गराड्यात रमतो .पण तरीही मला एकटा रहायला आवडत. मी खुप बोलतो पण तरीही मला गप्प बसून रहायला आवडत. मला आजुबाजुला माणस लागतात,पण तरीही मी माणसाना टाळतो . मला हसायला खुप आवडत,पण तरीही डोळ्यातून पाणी काढायला मी निम्मित शोधत असतो. माझ जीवनावर प्रेम आहे आणि तरीही मी चोरून मृत्यूची वाट पाहतो.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाब्लॉगला एक वर्ष पूर्ण झाल्यबद्द्ल अभिनंदन!वाचकांशी थेट संवाद साधण्याची शैली फारच आवडली!लेखन असेच चालू रहावे. शुभेच्छा!!
उत्तर द्याहटवाchaan lihitos asch lhit raha
उत्तर द्याहटवाhi, i m editor of children magezine name Tonic if u like to write....pl.send urs details on jyotikapile@gmail.com
उत्तर द्याहटवारोजच आठवण यावी, असे काही ते,
उत्तर द्याहटवाहार्दिक शुभेच्छा..!
रोजच आठवण यावी, असे काही ते,
उत्तर द्याहटवाहार्दिक शुभेच्छा..!
हार्दिक शुभेच्छा..!
उत्तर द्याहटवाgood writting Sir .......!
उत्तर द्याहटवामस्त आहे आपला ब्लॉग......
उत्तर द्याहटवाbybitz.blogspot.com
CHAN LIHTA
उत्तर द्याहटवाmitra plz. call_9145655419
उत्तर द्याहटवाHi Vikram I wanna impress yours thinks I want to meet you my pH no 7741061836 & 9158731836
उत्तर द्याहटवाउत्तम लिखाण ... keep it up
उत्तर द्याहटवाvisit : www.sahityadarbar.com हे नवीन पोर्टल लेखकांसाठी उत्तम आहे
good i have got a person from satara who is in blog writing ....g8
उत्तर द्याहटवा