माझ्याबद्दल...

मी खून केला - असा आरोप तुम्ही करू शकाल. माझी समजूत कमी पडली - असेही म्हणू शकाल. आपण सर्व कधीकधी दुबळे असतो. पण खोटेपणाने, आव आणून वागणे - हा गुन्हा मी कधीच केला नाही....................................................... मी गर्दीत असतो पण तरीही एकाकी असतो . मी मित्रांच्या गराड्यात रमतो .पण तरीही मला एकटा रहायला आवडत. मी खुप बोलतो पण तरीही मला गप्प बसून रहायला आवडत. मला आजुबाजुला माणस लागतात,पण तरीही मी माणसाना टाळतो . मला हसायला खुप आवडत,पण तरीही डोळ्यातून पाणी काढायला मी निम्मित शोधत असतो. माझ जीवनावर प्रेम आहे आणि तरीही मी चोरून मृत्यूची वाट पाहतो.

१३ टिप्पण्या:

 1. ब्लॉगला एक वर्ष पूर्ण झाल्यबद्द्ल अभिनंदन!वाचकांशी थेट संवाद साधण्याची शैली फारच आवडली!लेखन असेच चालू रहावे. शुभेच्छा!!

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. रोजच आठवण यावी, असे काही ते,
  हार्दिक शुभेच्छा..!

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. रोजच आठवण यावी, असे काही ते,
  हार्दिक शुभेच्छा..!

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. Hi Vikram I wanna impress yours thinks I want to meet you my pH no 7741061836 & 9158731836

  प्रत्युत्तर द्याहटवा