शुक्रवार, ३० एप्रिल, २०१०

गर्जा महाराष्ट्र माझा.......

१ मे महाराष्ट्राचा जन्मदिन त्याच महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. हुतात्म्यांच्या बलिदानातून, असंख्य वीरांच्या रक्तसिंचनातून मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण झाले.सुवर्ण  महोत्सव साजरा करताना १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाचे हि स्मरण करू  आणि त्यांना अभिवादन करून हा सुवर्ण महोस्तव जल्लोषात साजरा करूयात.



हे राज्य ह्वावे हि तो श्रींची इच्छा
छत्रपती शिवरायांना ती उमगली होती
प्रत्यक्षात उतरवायला
१ मी १९६० ची पहाट उगवली होती.

महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिम्मित्त लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा.

११ टिप्पण्या:

  1. अभिमान आहे मला, पण तसा खेदही.. ५० वर्षे होऊनही हवा तसा विकास आणि सुख-सुविधांपासून माझा महाराष्ट्र अजुनही वंचितच आहे! असो, मला माझ्या प्रिय महाराष्ट्राप्रमाणेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक असलेले नियम पाळणारे लोकही प्रिय आहेत, विनंती आहे की, फटाके सोडून इतर पारंपारिक आणि इको-फ्रेण्डली पद्धतीने आपण सर्वांनी उद्या जल्लोषात हुतात्म्यांना मानवंदना देऊन (संयुक्त) महाराष्ट्राचे स्वर्णमहोत्सवी वर्ष साजरे करू....!

    विक्रम, लेखाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  2. आई तुळजाभवानीच्या मूर्तीवर घण बसले, तेव्हा भाल्याच्या टोकावर अफझलचं मुंडकं नाचेपर्यंत या महाराष्ट्रात कोणी स्वस्थ बसले नव्हते. संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे तुकडे झाले, तेव्हा घराघरातून तलवार उठली. औरंग्याला इथेच गाडेपर्यंत शांतता नव्हती. मग आत्ताच का सगळं शांत शांत?

    पेटून उठुया पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवात... वन्दे महाराष्ट... वन्दे शिवराय...

    उत्तर द्याहटवा
  3. सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

    उत्तर द्याहटवा
  4. @ विशाल
    सहमत रे पारंपारिक आणि इको-फ्रेण्डली पद्धतीनच आपले सर्व सण साजरा ह्वायला हवेत

    उत्तर द्याहटवा
  5. @ रोहन
    आजकाल लोक फक्त स्वतापुरते पाहण्यात दंग आहेत
    त्यांना समाजाशी काही देणेघेणे नाही
    त्यामुळे हि शांतता आहे

    उत्तर द्याहटवा
  6. http://fakebalthakre.wordpress.com/2010/03/15/why-i-am-doing-hands-up-in-my-dp-and-other-faqs/

    उत्तर द्याहटवा
  7. var dilelila blog paha aani tyachi kahitari dakhal ghya hey parprantiy kide distayt tyana jara thechayla pahije..

    उत्तर द्याहटवा
  8. अरे साहेबा आहेस कुठे? नवीन पोस्ट नाही टाकलीस एक महिना झाला...

    उत्तर द्याहटवा
  9. @सुहास
    नवीन पोस्ट टाकली रे
    माफ कर खूपच वाट पहावी लागली सर्वाना

    उत्तर द्याहटवा