गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१०

काश्मीरमधील इस्लामीकरणाला सरकारी आश्रय

Getty Images via Daylife
आद्य शंकराचार्यानी हिन्दू धर्माची घडी मजबूत करण्यासाठी कश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत संचार केला .
काश्मीरमध्ये  पर्वतशिखरावर  त्यानी 'शरादंबेचे' मंदिर स्थापन केले तेंव्हापासून हजारो वर्षे त्या  पर्वताचा सर्वत्र उल्लेख  'शंकराचार्य पर्वत' असा होत आला आहे .आता शासकीय पातळीवर फर्मान  काढून या पर्वताचे 'तरन्त-अ -सुलेमान' असे नामांतर करण्यात आले आहे .

गेली ५० वर्ष शेख  अब्दुलांच्या काळापासून  इस्लामिकरणाची  ही प्रक्रिया संथपणे पण अखंडित चालू आहे .

SRINAGAR, KASHMIR, INDIA - DECEMBER 10: Leader...अगदी अलीकडच्या मुफ्ती यांच्या कारकिर्दीत २५० हुन आधिक गावांची हिंदू  नावे बदलून इस्लामी नावे देण्यात आली आहेत .

या सलग होत असनारया नामंताराचा उद्देश  आणि परिणाम याबाबत आधिक भाष्य करण्याची गरज नाही

जो पर्यंत उठ्सुठ  निधार्मिपनाचा जप चालू राहिल आणि तुष्टिकरण हे धोरण चालू राहिल तोपर्यंत ही पुन्यकर्मे अशीच चालू राहणार.
काही उदाहरणे इथे देत आहे.

पूर्वीचे नावे : आताचे नाव
1 बाराइ आँगन : सर्वी आबाद
2 औगिया : अब्दुल्लाबाद
3 खराती : इक्बाल्पोरा
4 श्रीतांजी : दाऊद्पोरा
5 चिचरिपोरा : सैयादाबाद
आणि आता अनंतनागचे इस्लामाबाद झालेसुद्धा आणि  अजुन आपण हातावर हात ठेवून बसलोय .

Reblog this post [with Zemanta]

१३ टिप्पण्या:

  1. गेल्या २० वर्षात हिंदूंना काश्मित मधून हुसकावण्यात आले आहे. आणि काश्मीरला जम्मू पेक्षा लोकसभा राज्यसभेच्या जास्त जागा देण्यात आल्या आहेत. ह्यामुळे भविष्यात काश्मीरला स्वायत्ता देणे सोपी होईल. अब्दुल्ला काश्मीरला जम्मू आणि लेह भागापासून तोडण्याची पद्धतशीर तयारी करत आहेत. मिडिया परक्यांचा हातात असल्याने ह्या विषयी लोकांमध्ये जागृती करणे कठीण आहे. राहुल गांधीला पुढचा पंतप्रधान बनवायच्या तयारीत असलेल्या कॉंग्रेसला ह्यात काही स्वारस्य नाही. आणि मुळात ‘काश्मीर मधल्या भानगडीचे मला काय?’ अशी इतर राज्यातल्या लोकांची मानसिकता आहे. एकूण काय तर ‘कठीण आहे’.

    उत्तर द्याहटवा
  2. अगदी खरं आहे! अशा कामांना वाव देणार्‍यांचा धिक्कार असो... आमच्या औरंगाबादचे अन शेजारील अहमदनगर या शहरांची नावे कधी अस्सल मराठमोळी (अधिकृतपणे!) होतील काय माहिती?

    लेख थोडक्यात असला तरी अतिशय माहितीपूर्ण आहे!

    - विशल्या!

    उत्तर द्याहटवा
  3. या सगळ्या गोष्टींना फक्त "स्वार्थ" कारणीभुत आहे.....
    आपला स्वार्थ फक्त स्वत:पुरत: पाहण्याचा...राजकारणी लोकांबद्दल तर बोलायलाच नको...

    उत्तर द्याहटवा
  4. बॉम्बे चे आपण मुंबई केले,मद्रास चे चेन्नई झाले, बॅंगलोर चे बंगलरु झाले. पण आपलेच हिंदु ह्या ठिकाणांची पुर्वीची नावे बोलतात. मात्र जर तुम्ही मुसलमानांचं वैशिष्ठ पाहिले तर तुम्हाला कळेल कि जर त्यांच्या समाजाने कुठलाही बदल केला असेल मग तो नावाचा असो किवा रितीचा तर त्यांच्यापैकी ९०% समाज ह्या बदलचा स्वीकार करतो. जर आपला हिंदुच कधी कुठली गोष्ट सिरियस्ली घेणार नाही तर हे सगळे चालूच राहणार.

    जय हिंदुराष्ट्र

    उत्तर द्याहटवा
  5. सगळ्यांना ’आपलं’ म्हणण्याच्या नादात आपण स्वत्व विसरत चाललो आहोत.

    उत्तर द्याहटवा
  6. @प्रणव
    तुम्ही बोलत आहात त्यात तथ्य आहे
    सरकार संथपणे काश्मीरचे इस्लामीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे
    आणि बाकी राज्यातील लोक आपल्याला काही देणे घेणे नाही त्याचे अशा पद्धतीने वागत आहेत
    त्यामुळे खरच 'कठीण' आहे असाच वाटायला लागले आहे

    उत्तर द्याहटवा
  7. @विशाल
    युती शासनाने औरंगाबाद चे 'संभाजीनगर'कधीच केले आहे फक्त आपलेच लोक ते आमलात आणत नाहीत
    सुरवात तुमच्यापासून करा उद्यापासून औरंगाबाद नाही 'संभाजीनगर' म्हणा
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  8. @आनंद
    स्वार्थी सर्वच असतात थोड्याबहुत प्रमाणात
    परंतु हे असे डोळ्यासमोर होत असताना किंवा करताना 'धर्मनिर्पक्षतेचे ' नारे देणारे नुसते स्वार्थी नसून बेशरम हि आहेत असे मला वाटते

    उत्तर द्याहटवा
  9. @अनुज
    आपण बोलत आहात ते खरे आहे आपलेच लोक आपल्यासाठी केलेलं बदल स्वीकारण्यास तयार नाहीत तर मग काय बोलायचे ?
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  10. @कांचन
    सगळ्यांना आपल म्हणता म्हणता दुष्मनालाही आपल म्हणायला लागले आहेत आता काही लोक
    मग पुढे काय होणार आहे ते दिसू हि लागले आहेच

    उत्तर द्याहटवा
  11. या सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली चालू असलेल्या फसवाफसवीला जोवर राजाश्रय मिळतोय तोवर आपलं काही खरं नाही आणि हे थांबण्याचं/संपण्याचंही काही लक्षण दिसत नाही :-(

    उत्तर द्याहटवा
  12. @हेरंब
    सर्वधर्मसमभाव म्हणजे सर्वाना समान न्याय असे असायला हवे इथे प्रकरण जरा उलटे आहे
    परंतु असे चालत राहिलेतर ते फक्त काश्मीरपुरते सीमित राहील का ?

    उत्तर द्याहटवा