मंगळवार, १६ मार्च, २०१०

नविन वर्षाच्या शुभेच्छा..

हिंदू नविन वर्षदिनाच्या माझ्यातर्फे तूम्हाला आणि तुमच्या कुटूंबीयांना अतिशय मन:पूर्वक शुभेच्छा... हे नविन वर्ष आपणा सर्वांना, सुख, समृद्दी, ज्ञानार्जन, मनोरंजन, आणि यशदायी जावो हीच सर्वशक्तीमान देवाकडे प्रार्थना...

६ टिप्पण्या:

 1. चला धरु रिंगण... गुढी उभी उंचावुन ... हिंदू नववर्षदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ... !

  उत्तर द्याहटवा
 2. या शुभ मुहूर्तावर सारी दुःख विसरून, प्रेमाची गुढी उभारूया!!
  हे नववर्ष आपणा सर्वांस सुख समृद्धी, यशाचे व भरभराटीचे जावो!!!

  उत्तर द्याहटवा
 3. हिंदू नववर्षदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ... !

  उत्तर द्याहटवा
 4. तुम्हा सर्वाना हिंदू नववर्षाच्या लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा

  उत्तर द्याहटवा
 5. हिंदू नववर्षदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ... !

  उत्तर द्याहटवा