टॅगा-टॅगी हि काय भानगड आहे हे आमच्या काही लवकर लक्षात आले नाही अगोदर परंतु २-३ ब्लॉग पोस्ट वाचल्या आणि हे काय प्रकरण आहे हे लक्षात आले.
२ दिवसापूर्वी 'मीनल' ने टॅगल त्याला लगेच उत्तर द्यायची इच्छा होती परंतु कामामुळे २ दिवस ते जमले नाही त्याची रुखरुख जरा मनात होती.आज सकाळीच 'भुंगा' ने हि टॅगल त्यामुळे याला उत्तर द्यायचे ठरवले आणि हा पोस्ट तयार झाला.
1.Where is your cell phone?
आता खिशात आहे कायम मूक असतो.(silent)
2.Your hair?
अजून सुखरूप आहेत बर का
3.Your mother?
खूप काळजी करते माझी
4.Your father?
कायम डोक्यात विचार
5.Your favorite food?
मांसाहार उत्तम आहार हा माझा फंडा आहे हा हा
6.Your dream last night?
मी पहाटे लवकर उठलोय
7.Your favorite drink?
वातावरण कस आहे यावर ठरत बघा हे
8.Your dream/goal?
स्वताची छोटी कंपनी स्थापन करायची आहे.(अवघड आहे पण अशक्य नाही मी जाणतो)
9.What room are you in?
आता दुकानात
10.Your hobby?
ट्रेकिंग,दुचाकीवर भरदाव वेगात फिरायचं,नव नवीन ठिकाणे फिरायची,वाचन अजून बराच काही आहे ओ
11.Your fear?
जेवढे मनात ठरवले आहे ते पूर्ण करण्यासाठी वेळ मिळेल का ????
12.Where do you want to be in 6 years?
स्वताच्या कंपनी ऑफिसमध्ये
13.Where were you last night?
महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीचा आस्वाद घेत होतो
14.Something that you aren’t diplomatic?
दोस्ती और क्या
15.Muffins?
आता हि काय नवीन भानगड?
16.Wish list item?
नवीन चार चाकीचा विचार सारखा मनात येतोय
17.Where did you grow up?
साखरवाडी-फलटण तालुका
18.Last thing you did?
व्यवसायासाठी घाऊक विक्रीचा परवाना घेतला
19.What are you wearing?
ब्लू जीन्स आणि शर्ट
20.Your TV?
BPL
21.Your pets?
नाय आवडत मला
22.Friends
जीवाला जीव देणारे खूप आहेत
23.Your life?
कट रही है
24.Your mood?
आज जरा फ्रेश वाटत आहे.
25.Missing someone?
असतात काही माणस ज्यांची आठवण येतच राहते
26.Vehicle?
RX-१००
27.Something you’re not wearing?
गौगल
28.Your favorite store?
माझ स्वताच
29.Your favorite color?
काळा कपड्यांसाठी ('भगवा' हे जरा भावनिक आहे )
30.When was the last time you laughed?
आताच भाच्याबरोबर खेळत असताना.
31.Last time you cried?
नक्की आठवत नाही
32.Your best friend?
सध्या माझा laptop
33.One place that you go to over and over?
माझे दुकान इथे रोजच यावे लागते शनिवार सोडून.
34.One person who emails me regularly?
बरेच आहेत...
35.Favorite place to eat?
जिथे मन तृप्त होईल असे कोणतेही ठिकाण आवडते.
संपल बुआ एकदाच हुश्श
हा बहुतेक सर्वात मोठा पोस्ट असेल माझ्या ब्लॉगवरील.
तुझ्याबद्द्ल आणखी माहिती मिळाली... ! सर्वात मोठी आणि विचार करायला लावणारी पोस्ट, हो ना?
उत्तर द्याहटवा@भुंगा
उत्तर द्याहटवाविचार करायला लावणारी म्म्म्मम
म्हणता येईल
bhunga mhanto tyapramane, tumcyabaddal barich mahiti milali..
उत्तर द्याहटवाtumhi konala Tag kele nahi?
@मीनल
उत्तर द्याहटवाअहो कोणाला टॅग करावे हेच लक्षात येत नव्हते जेवढे माहितीचे लोक होते त्यांना सर्वाना टॅगल आहे अगोदरच :(
फार छान...
उत्तर द्याहटवा@suhasonline
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हा टॅगींगचा फायदा! आपल्या सहब्लॉगर्सची माहिती मिळते. तुम्हाला तुमचं ड्रिम/गोल साध्य करण्यासाठी शुभेच्छा!
उत्तर द्याहटवातुमचं ब्लॉगर प्रोफाईल खुप बोलकं वाटलं... मनाला लागून गेलं.. ह्या पोस्टबद्दल म्हणाल, तर खुपच छान जुळवलंय तुम्ही...
उत्तर द्याहटवा- विशल्या!
@कांचन कराई
उत्तर द्याहटवाहो खरे आहे या टॅगींगचा फायदा झाला मला नाव नवीन ब्लॉग पाहण्यास मिळाले.
बाकी धन्यवाद शुभेच्छाबद्दल
@विशल्या
उत्तर द्याहटवातुझा ब्लॉग मी नेहमी पाहत असतो रे मस्त आहे
ब्लॉगर प्रोफाईल म्हणाल तर ते मला खूप लागू पडते
धन्यवाद
शब्दांवरुन स्वर्ग गाठा!
उत्तर द्याहटवावा रे वा! मस्तच!
@कांचन कराई
उत्तर द्याहटवाहा हा
हि सर्व भुंगाची कमाल आहे
एक तुझाच टॅग पाहायचा राहिला होता वाटतं....बरीच माहिती मिळाली बाकीचे म्हणताहेत त्याप्रमाणे...:)
उत्तर द्याहटवा@अपर्णा
उत्तर द्याहटवाधन्यवाद
kahi ek kalale nahi..balach odhun liayaelya kahi tari :)
उत्तर द्याहटवा