गुरुवार, ३१ डिसेंबर, २००९

चला दंगा करूयात :)

गुलाबी थंडी,सोनेरी प्रकाश ... नव्या स्वप्नांची नवी लाट !
नवे प्रयत्न,नवा विश्वास ...नव्या यशाचा नवा ध्यास !

चला हसत खेळत दंगा करत नूतन वर्षाचे स्वागत करण्यास सज्ज होऊया .enjoyyyyyyyyyyy n cheeeeerrrrrrrssssss


नविन वर्ष तुम्हा सर्वाना सुख समुर्द्धि व भरभराटिचे जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना...!!

८ टिप्पण्या:

 1. @भुंगा
  धन्यवाद

  तुम्हालाही एकदम सॉलिड शुभेच्छा :)

  उत्तर द्याहटवा
 2. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

  गलासात काय हाये भाऊ ??? :-) जरा दमानं

  उत्तर द्याहटवा
 3. @सिद्धार्थ
  तुम्हालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा

  गलासात शीतपेय आहे ;)

  उत्तर द्याहटवा
 4. फळांचा रस आहे... थोडे जुने द्राक्षासव असेल.

  उत्तर द्याहटवा
 5. @मनमौजी @yog @Pankaj - भटकंती Unlimited


  तुम्हालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा

  उत्तर द्याहटवा