गुरुवार, १४ जानेवारी, २०१०

शुभेच्छा मकरसंक्रांतीच्या !

परक्यांनाही आपलेसे करतील असे गोड शब्द असतात
शब्दांनाही कोड पडावं अशी गोड माणस असतात
केवढ मोठ भाग्य असत जेंव्हा ती आपली असतात.
मकरसंक्रांतीच्या सर्वाना लक्ष लक्ष शुभेच्छा
तिळगूळ घ्या गोड गोड बोला ! :)

८ टिप्पण्या:

 1. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.

  उत्तर द्याहटवा
 2. तिळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा, विक्रम!

  उत्तर द्याहटवा
 3. @कांचन
  तुम्हालाही मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तिळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला.

  उत्तर द्याहटवा
 4. @आनंद
  तुम्हालाही मकर संक्रांतीच्या शुभेच्छा :)

  उत्तर द्याहटवा
 5. @भुंगा
  साहेब धन्यवाद
  आपणालाही मकर संक्रांतीच्या शुभेच्छा :)

  उत्तर द्याहटवा