मकरसंक्रांति लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मकरसंक्रांति लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १४ जानेवारी, २०१०

शुभेच्छा मकरसंक्रांतीच्या !

परक्यांनाही आपलेसे करतील असे गोड शब्द असतात
शब्दांनाही कोड पडावं अशी गोड माणस असतात
केवढ मोठ भाग्य असत जेंव्हा ती आपली असतात.
मकरसंक्रांतीच्या सर्वाना लक्ष लक्ष शुभेच्छा
तिळगूळ घ्या गोड गोड बोला ! :)