महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३० एप्रिल, २०१०

गर्जा महाराष्ट्र माझा.......

१ मे महाराष्ट्राचा जन्मदिन त्याच महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. हुतात्म्यांच्या बलिदानातून, असंख्य वीरांच्या रक्तसिंचनातून मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण झाले.सुवर्ण  महोत्सव साजरा करताना १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाचे हि स्मरण करू  आणि त्यांना अभिवादन करून हा सुवर्ण महोस्तव जल्लोषात साजरा करूयात.



हे राज्य ह्वावे हि तो श्रींची इच्छा
छत्रपती शिवरायांना ती उमगली होती
प्रत्यक्षात उतरवायला
१ मी १९६० ची पहाट उगवली होती.

महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिम्मित्त लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा.